सातबारा Watch

← अल्लीपुर

Ferfar #3544 · अल्लीपुर

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
685/6
Talathi
जयश्री विष्णुजी नेहारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : State bank of India Allipur लिहून घेणार : मंगला ज्ञानेश्वर नरड यांनी सर्व्हे क्रमांक : 685/6 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अल्लीपूर ला 69000 /- रु ला पिक कर्जाचा बोझा निर्माण केला - 1210 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत State bank of India Branch Allipur यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.