Ferfar #3547 · अल्लीपुर
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210/2ड
- Talathi
- जयश्री विष्णुजी नेहारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अल्लीपूर
लिहून घेणार : मयूर मारोतराव कारामोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 210/2ड तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अल्लीपूर ला 75000 रु. ला पिक कर्जाचा बोझा निर्माण केला. - 1497
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अल्लीपूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक - 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.