सातबारा Watch

← अल्लीपुर

Ferfar #3548 · अल्लीपुर

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
672/2/673/1/क/673/2/674/2, 917/1/1
Talathi
जयश्री विष्णुजी नेहारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : वर्धा नागरी सहकारी अधिकोश बँक मर्यादित शाखा हिंगणघाट लिहुन घेणार : प्रविण कृष्णाजी हुलके यांनी सर्व्हे क्रमांक 917/1/1 वर फेरफार क्रमांक 2790 ने घेतलेला बोजा वर्धा नागरी सह.अधिकोष बँक मर्यादित वर्धा याज कडून रू.५००००००/दि.१/११/२०२१ फे.क्र. २६६६ सर्वे क्र. 672/2/673/1/क/673/2/674/2 वर्धा नागरी सह.अधिकोष वर्धा याज कडून रू.५०,००,000/दि.१/११/२०२१ प्रविण हुलके २.९२हे.आर.गहाण केले ( 2730 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्धा नागरी सहकारी अधिकोश ( बँक ) मर्यादित शाखा हिंगणघाट बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 22 जुन, 2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.