सातबारा Watch

← पवनी

Ferfar #1641 · पवनी

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
आशुतोष किशोरराव पांडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:भोजराज चिंधुजी उगेमुगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बैंक ऑफ इंडिया अलीपूर यांचेकडून दिनांक 20/07/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 125000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 1423 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.