सातबारा Watch

← सोनेगाव (धो)

Ferfar #562 · सोनेगाव (धो)

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
66/2
Talathi
मोनाली निळकंठराव निकम
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 खातेदार:धमेंद्र प्रभाकरराव निखाडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 25/06/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २७/15 दिनांक 2019/06/25 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.