Ferfar #1050 · तिवसडी
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/2
- Talathi
- शारदा राजकुमार श्रीबांसरी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा दारोडा
गहाणखत लिहुन देणार : अफसर अस्पाकहुसैन कुरेशी रा. तिवसडी यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6359-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अफसर अस्पाकहुसैन कुरेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.