सातबारा Watch

← आजंनगाव

Ferfar #742 · आजंनगाव

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2, 78
Talathi
मोनाली निळकंठराव निकम
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा हिंगणघाट, ता हिंगणघाट, जिल्हा वर्धा गहाणखत लिहुन देणार : मारोती संतोषराव बोभाटे रा. आजंनगाव यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6279-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 356874.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/2, 78 क्षेत्र 1.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती संतोषराव बोभाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 356874.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.