Ferfar #1052 · सोनेगाव (रा)
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2/39
- Talathi
- प्रशांत मधुकरराव मेश्राम
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पोलीस अधीक्षक गोंदिया
गहाणखत लिहुन देणार : महेंद्र राजाराम ताजने रा. सोनेगाव (रा) यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 5784-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/2/39 क्षेत्र 1.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र राजाराम ताजने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.