Ferfar #1060 · सोनेगाव (रा)
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2/1/3
- Talathi
- प्रशांत मधुकरराव मेश्राम
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पोलीस अधीक्षक गोंदिया
गहाणखत लिहुन देणार : प्रविण कोल्हु कन्सरे रा. सोनेगाव (रा) यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6236-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/2/1/3 क्षेत्र 0.6825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण कोल्हु कन्सरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.