Ferfar #1100 · घाटसावली
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 267/2
- Talathi
- प्रमोद दयानंद सिडाम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : वि.का.से.स. संस्था कुटकी
लिहून घेणार : अनिकेत जोगेंद्र धाबर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 267/2 तपशिल : दिनांक 29/05/2015 रोजी वि.का.से.स.सं र.न.515 कूटकी चा दामाजी सिताराम धाबर्डे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 599
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.से.स. संस्था कुटकी यांचेकडील पत्र दि. 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.