सातबारा Watch

← कवडघाट

Ferfar #467 · कवडघाट

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
99/3
Talathi
प्रमोद दयानंद सिडाम
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा दारोडा गहाणखत लिहुन देणार : सुरेश गणपतराव धोटे रा. कवडघाट यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6364-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 748000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/3 क्षेत्र 2.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश गणपतराव धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 748000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.