Ferfar #11404 · नांदगाव (बो )
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/1/159/54/2
- Talathi
- प्रेमकुमार ढवळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच .डी.एफ .सी बँक शाखा हिंगणघाट
गहाणखत लिहुन देणार : निखिल हरिभाऊ इटेकार रा. नांदगाव (बो ) यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/1/159/54/2 क्षेत्र 1.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखिल हरिभाऊ इटेकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.