Ferfar #656 · बोरगाव (नां)
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/ब
- Talathi
- किरण बाबुराव ढोके
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री स्वप्व्नील राजुजी बोरगाव ना यांचे प्राप्त अर्जानुसार त्यांच्या शेत सर्वे न ४४ /ब आरजी २ .८३आहे .त्यांनी त्यांच्या शेतात एक विहिरीची नोंद घेण्यास अर्ज सादर केला आहे त्यानुसार त्यांचा शेतात विहिरीची नोंद घेण्यात आली आहे .