सातबारा Watch

← रिमडोह

Ferfar #2824 · रिमडोह

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
49/3/36
Talathi
उमेश कवडुजी पोटे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वणा नागरीक सहकारी बॅक शाखा हिंगणघाट गहाणखत लिहुन देणार : मनिष शालिक तडस रा. रिमडोह यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6292-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/3/36 क्षेत्र 2.7881 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिष शालिक तडस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वंदना शालीकराव तडस (खाता क्रमांक :- ) ,