Ferfar #20545 · पिंपळगांव (मा.)
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/2/19
- Talathi
- अहमद रज्जाक सय्यद
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वर्धा जिल्हा आशिर्वाद महिला नागरी सहकारी बँक मर्या. हिंगणघाट
गहाणखत लिहुन देणार : लखन राजु नक्के रा. पिंपळगांव (मा.) यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6119-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2/19 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लखन राजु नक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिव्या लखन नक्के (खाता क्रमांक :- ) ,
आशिष दुलीचंद धनरेल (खाता क्रमांक :- ) ,