Ferfar #20637 · पिंपळगांव (मा.)
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 322
- Talathi
- अहमद रज्जाक सय्यद
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार श्री.जितेंद्र मोरेश्वर बाराहाते यांनी खालीलप्रमाणे सर्व सहधारकाकडून खरेदी केली
लिहुन देणार:- अमीत करमदास मानकर ,प्रताप महादेव मुन ,मिलींद महादेव मुन ,राजरतन महादेव मुन ,सोनल करमदास मानकर ,सरोज अशोक वानखेडे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 322 खाता क्रमांक :- 149या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- जितेंद्र मोरेश्वर बाराहाते (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचे कडील खरेदी दस्त क्र 5250 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 6000000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
परुंतु कै. सिताबाई महादेव मुन यांचे नाव कमी करत असताना खालील वारस नजरचुकीने चढले होते.
श्री. राजरतन महादेव मून यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 322 वरील खातेदार कै. सिताबाई महादेव मुन हे/ह्या दिनांक 20/09/2020 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) अमीत करमदास मानकर वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :32
2) प्रताप महादेव मुन वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :57
3) मिलींद महादेव मुन वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :55
4) राजरतन महादेव मुन वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :62
5) सरोज अशोक वानखेडे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :54
6) सोनल करमदास मानकर वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :29
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 600 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 600 प्रमाणे नावे दाखल केली असे.
वरील वारस नोद झाली परुंतु या अगोदरच सर्व वारस धारकांनी विक्री अर्जदार यांना करून दिली आहे त्यामुळे त्यांचे नाव कमी करत आहे.