सातबारा Watch

← सावली (वाघ )

Ferfar #3345 · सावली (वाघ )

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
181/1
Talathi
जिजाबा नामदेव बोर्डे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा.त.हिं. यांचे रामाक्र.39/एसआरव्ही 43/2025-26 आदेश दिनांक : 09/10/2026 मा.त.हिं. यांचे रामाक्र. 39/एसआरव्ही 43/2025-26 आदेश दि. 09/10/206 कलम 85 नुसार आपसी वाटणीपत्र खालील प्रमाणे 1. अनिता भारत धोटे, मंगेश भारत धोटे, शुभांगी भारत धोटे, राणी भारत धोटे यांना शेत सर्वे क्र. 181/1 आराजी 1.91 हे.आर पैकी पुर्व पश्चिम धुरा करुन उत्तरेकडील आराजी 0.69 हे.आर. 2. सुरेश देवराव धोटे यांना शेत सर्वे क्र. 181/1 आराजी 1.91 हे.आर पैकी पुर्व पश्चिम धुरा करुन मधली आराजी 0.62 हे.आर. 3. रमेश देवराव धोटे यांना शेत सर्वे क्र. 181/1 आराजी 1.91 हे.आर पैकी पुर्व पश्चिम धुरा करुन दक्षीणेकडील आराजी 0.60 हे.आर.