Ferfar #1907 · लाडकी
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- सोनाली गजानन घोडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजा लाडकी येथील खातेदार अतुल दिवाकर बुरिले याचे शेत स.न. 87 आराजी 1.54 हे.आर. या शेतामध्ये महाम्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरीचे खोदकाम व बांधकाम केल्याचे चौकशी केली असता आढळून आले. करिता नोंद