सातबारा Watch

← येरणगाव

Ferfar #824 · येरणगाव

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
10, 146
Talathi
शारदा राजकुमार श्रीबांसरी
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया हिंगणघाट लिहुन घेणार : नामदेव नारायण अवचट यांनी सर्व्हे क्रमांक 10 व सर्व्हे क्रमांक 146 वर फेरफार क्रमांक 266 ने घेतलेला बोजा भा स्टेट बॅ शा हिंगणघाट रु 99,000/ दि.3-9-10 सर्व्हे क्रमांक 10 व सर्व्हे क्रमांक 146 वर फेरफार क्रमांक 330 ने घेतलेला बोजा भा.स्टे.बँ.शा.हिंगणघाट रु 2,20,000/- दि.28-6-13 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.