Ferfar #1374 · पारडी
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348/1
- Talathi
- वसंत नारायण लाजुरकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : इंडियन ओवरसीज बैंक, हिंगणघाट
लिहून देणार : शंकर मारोती शेंडे रा. पारडी यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 1556 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन ओवरसीज बैंक यांचेकडील पत्र क्रमांक 1556 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.