Ferfar #1156 · जांगोना
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- जितेंद्र वसंतराव थूल
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच .डी.एफ .सी बँक शाखा हिंगणघाट
गहाणखत लिहुन देणार : निलीमा निखील इटेकार रा. जांगोना यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 1.6171 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलीमा निखील इटेकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.