सातबारा Watch

← हिंगणघाट

Ferfar #6511 · हिंगणघाट

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
185/79/1
Talathi
सुरज एकनाथराव नरताम
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : सुजाता महेंद्र कांबळे रा. हिंगणघाट यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6332-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/79/1 क्षेत्र 1.3776 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता महेंद्र कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.