सातबारा Watch

← हिंगणघाट

Ferfar #6522 · हिंगणघाट

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
183/47
Talathi
सुरज एकनाथराव नरताम
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणघाट गहाणखत लिहुन देणार : जयंत ज्ञानेश्वर बोदीले रा. हिंगणघाट यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6523-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/47 क्षेत्र 1.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंत ज्ञानेश्वर बोदीले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.