Ferfar #1639 · भोसा
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- दिलीप नारायण निशानकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
श्री.समिर संजय ठोंबरे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 17 चे ७/१२ सदरी समिर संजयराव ठोबरे अ.पा.क.आई मंदा करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.