Ferfar #1203 · बरबडी
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/2
- Talathi
- सुबोध कुष्णकांत धोंगडी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक .अ.का /पुन/कावी -571/11
आदेश दिनांक : 22/06/2011
वरील आदेशानुसार अर्जदार श्री.रामदास बापुराव चौधरी रा.बरबडी यांनी अर्ज सादर केला कि शेत स.नं.202/2 मधील इतर अधिकारात असलेली नोंद आराजी 2.02 पैकी 0.63 हे.आर निर्वाह राखीव संपादन ही नोंद कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.