Ferfar #1182 · खंडाळा
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/2/अ
- Talathi
- प्रेमसिंग सैतानसिंग बिमरुट
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडीया, समुद्रपूर
लिहून देणार : अमोल विनायक खातदेव रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक jam दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून घेणार : बँक ऑफ इंडीया, समुद्रपूर
लिहून देणार : सचिन विनायक खातदेव रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक jam दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.