सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #1174 · डोंगरगाव

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
327, 348, 349
Talathi
राजेश श्रीरामजी अरबट
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा. फेरफाराचा दिनांक : 19/10/2026. माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026. लिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र, नंदोरी लिहुन देणार :- किशोर त्रिबंक वरघने रा. डोंगरगाव ता.समुद्रपुर जि.वर्धा.यांनी दिनांक:- 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,000,00 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 327,348,349 क्षेत्र 2.29 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर त्रिबंक वरघने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-021 दिनांक:- 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,000,00 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.