Ferfar #612 · सांडस
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2/अ
- Talathi
- कपिल सिर्ध्दाथ बुलकूंडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,उमरेड
लिहून देणार : विठ्ठल नानाजी झोडे रा. सांडस यांनी कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,उमरेड यांचेकडील पत्र दिनांक 04/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडील पत्र क्रमांक के.व्ही.वि.अ/05/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.