Ferfar #652 · घोरपड
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- प्रियंका रामेश्वर जाधव
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रुपेशकुमार पानतावणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रुपेश लहुजी पानतावणे ऐवजी रुपेशकुमार लहूजी पानतावणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार समुद्रपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्ररा. मा.क्र. 08/MRC-81/२०२४-२५ .00327 दि. 21/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/04/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-२५२६८२ अन्वये रुपेश लहुजी पानतावणे ऐवजी रुपेशकुमार लहूजी पानतावणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .