सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #1875 · पिंपळगाव

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
504
Talathi
कपिल सिर्ध्दाथ बुलकूंडे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वि.का.सेवा संस्था खापरी लिहून घेणार : विजय मोतीराम गेडाम यांनी सर्व्हे क्रमांक : 504 तपशिल : वि.का.सेवा सह सो पिंपगांव रु 250000/-दि.20.10.10 - 573 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 अनुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.