Ferfar #953 · आजदा
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2/1
- Talathi
- राहुल मनोहरराव महाकाळकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : विनोद रामदासजी भुते ,वैशाली विनोद भुते रा. आजदा यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4090-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/2/1 क्षेत्र 40.0356 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रामदासजी भुते ,वैशाली विनोद भुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.