Ferfar #1559 · शेडगाव
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1
- Talathi
- राहुल मनोहरराव महाकाळकर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, बस स्टाप जवळ जाम
लिहुन देणार : दिवाकर पांडूरंग तडस रा. शेडगाव यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 191000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1 क्षेत्र 1.74 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिवाकर पांडूरंग तडस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३/१०/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 191000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.