सातबारा Watch

← मांगली

Ferfar #1044 · मांगली

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2
Talathi
सारिका सुर्यभान आखाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडीया, जांब लिहून घेणार : सोपान भदु डोफे यांनी सर्व्हे क्रमांक : 22/2 तपशिल : व‍िहीर १ ब‍ि.ओ.आय.जाम रु.200000/- आकारफोड फे.न 296 द‍ि.5/7./2014 - 395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.