Ferfar #1834 · आरंभा
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- आरती एकनाथ हातमोडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.55/एस.आर.व्ही. 43/2025-26 आदेश दिनांक :21/09/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
कोर्ट विद्यमान श्री.कपील बा. हाटकर तहसिलदार समुद्रपुर यांचे न्यायालय आदेश रा.मा.क्र.55/एस.आर.व्ही.43/2025-26 आदेश दिनांक :21/09/2026
प्रमाणे वाटणी पत्र :-
1) चंद्रकला रमेश हरडे यांना शेत स.न.353 आराजी 4.03 हे.आर. पैकी आराजी 0.81 हे.आर
2) विरेंद्र रमेश हरडे यांना शेत स.न.353 आराजी 4.03 हे.आर. पैकी पुर्व आराजी 1.61 हे.आर
3) सचिन रमेश हरडे यांना शेत स.न.353 आराजी 4.03 हे.आर. आराजी 1.61 हे.आर
आदेशा प्रमाणे नोंद .