Ferfar #492 · किन्ही
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- बोजा.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- राजेश श्रीरामजी अरबट
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बोजा.
फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026.
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026.
लिहुन घेणार :- बँकऑफ महाराष्ट्र, नंदोरी.
लिहुन देणार :- दिपक वामनराव भिसे रा. किन्ही यांनी दिनांक:- 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,000,00 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 26 क्षेत्र:- 1.62 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक वामनराव भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-02 दिनांक:- 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,000,00 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.