सातबारा Watch

← किन्ही

Ferfar #493 · किन्ही

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
राजेश श्रीरामजी अरबट
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा. फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026. माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026. लिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र, नंदोरी. लिहुन देणार :- दिपक वामनराव भिसे रा. किन्ही यांनी दिनांक:- 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,000,00 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 110 क्षेत्र 0.67 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक वामनराव भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:- 1 दिनांक:- 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,000,00 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.