सातबारा Watch

← सावंगी (झा.)

Ferfar #651 · सावंगी (झा.)

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
राजेश श्रीरामजी अरबट
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा. फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026. माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026. लिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र नंदोरी. लिहुन देणार :- प्रविण सुधाकर धोटे  रा. सावंगी (झा.) ता.समुद्रपुर जि.वर्धा. यांनी दिनांक:- 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,000,00./- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 144 क्षेत्र:-1.71 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण सुधाकर धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-043 दिनांक:- 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,000,00 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.