सातबारा Watch

← करुर (ए.)

Ferfar #538 · करुर (ए.)

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
राजेश श्रीरामजी अरबट
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा. फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026. माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026. लिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र नंदोरी. लिहुन देणार :- सजय श्रावण हाडके  रा. करुर (ए.) ता.समुद्रपुर जि.वर्धा. यांनी दिनांक:- 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,91,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 99 क्षेत्र :-2.42 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सजय श्रावण हाडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-031 दिनांक:- 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,91,000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.