Ferfar #888 · डोंगरगाव (ऐ)
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2/अ
- Talathi
- प्रदिप विठ्ठल मानकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी , रविराज नथुराम पाटील
लिहून देणार : राहुल पांडुरंग टिपले रा. गिरड, यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1896/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 387500/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2/अ मधील क्षेत्र 1.55 हे.आर दिनांक 21/08/2026 पासून कालावधि 28 वर्ष 6 महीने साठी मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी रविराज नथुराम पाटील यांना भाड्याने दिले. सबब नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.