Ferfar #1305 · अंबाडा (सायवाडा)
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/3
- Talathi
- मयूर अरुणजी अभारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ,थडीपवनी
लिहून घेणार : संजय माणिक राउत
यांनी सर्व्हे क्रमांक : 92/3 तपशिल : ,भारतीय स्टेट बॅक शाखा थडीपावनी यांच्याकडून पीक विषयक कर्ज रु.35000/- घेऊन स.न. गहान करुन दिला. नोद दि 11/5/2012 - 693
भारतीय स्टेट बॅक शाखा थडीपावनी यांच्याकडून पीक कर्ज रु.58500/- रू घेऊन गहान
- 748
एस. बी. आय. शाखा थडिपवनी कडुन दिनांक 1/7/2016 ला कर्ज रु 99000/- घेउन सदर सर्व्हे क्र गहान करुन दिल्यामुळे नोद - 1015
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.