Ferfar #1916 · महेंद्री
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक जलालखेडा, जलालखेडा ता नरखेड जी नागपूर
लिहुन देणार : मधुकर नारायण अंडे रा. महेंद्री यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199400.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/2,58 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर नारायण अंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 273 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199400.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.