Ferfar #979 · नांदणी
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक जलालखेडा , जलालखेडा
लिहुन देणार : विठोबा मधुकर ढोरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 18/2, 25/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0099 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठोबा मधुकर ढोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 212 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.