Ferfar #981 · नांदणी
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- नंदकुमार जनार्दन घुलक्षे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक जलालखेडा , जलालखेडा
लिहुन देणार : महादेव वासुदेव पोटपिटे रा. नांदणी गट नंबर/ सर्वे नंबर 35/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0099 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85200/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.52 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव वासुदेव पोटपिटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 250 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 85200/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.