सातबारा Watch

← नायगांव (ठाकरे)

Ferfar #642 · नायगांव (ठाकरे)

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1
Talathi
किरण मनोहर ढोक
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक , जलालखेडा लिहुन देणार : मंगेश दिगांबर ठाकरे रा. नायगांव (ठाकरे) गट नंबर/ सर्वे नंबर 98/1 यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश दिगांबर ठाकरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 241 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.