सातबारा Watch

← पेठईस्माईलपूर

Ferfar #1254 · पेठईस्माईलपूर

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
नंदकुमार जनार्दन घुलक्षे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक जलालखेडा , जलालखेडा लिहुन देणार : वामन सुडक्या बिहार रा. पेठईस्माईलपूर गट नंबर/ सर्वे नंबर 164 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0099 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199400/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन सुडक्या बिहार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 251` दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199400/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.