Ferfar #2339 · बरडपवनी
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- गौरव गांगाधर तल्हार
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : रोशन सुरेशराव पुंड रा. बरडपवनी यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3199-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन सुरेशराव पुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.