सातबारा Watch

← बरडपवनी

Ferfar #2340 · बरडपवनी

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
गौरव गांगाधर तल्‍हार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था मर्या. थडीपवनी लिहून घेणार : पंजाबराव बापुराव सोनारे यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : सेवा सस थडीपवनी केडून कर्ज रू 10.000/ दि29/8/09 - 566 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.