Ferfar #2341 · बरडपवनी
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार जलालखेडा
आदेश क्रमांक : रा.मा. क्र 2/ एस.आर.व्ही.43/2025-26
आदेश दिनांक : 10/07/2026
मी नायब तहसिलदार जलालखेडा महा. जमीन महसूल अधि 1966 चे कलम 85 अनन्वाये खालीलप्रमाणे मौजा बरडपवनी येथील शेत सर्वे क्र 10, 74 आराजी 0.70, 3.71 हे आर जमा रु 3.75, 6.55 वर्ग १ ह्या प्रमाने खालील वाटणीपत्रचे आदेश देण्यात येत आहे.
पक्ष न 1 श्रीमती बेबीबाई किसनराव टेकाम यांच्या हिस्श्यावर खालील प्रमाणे शेत जमीन देण्यात आली
मौजा बरडपवनी सर्वे न 10 आराजी 0.70 हे आर यापैकी धुरा पूर्व पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील हिस्सा 0.35 हे आर तसेच या शेतामधील विहिरीचा 50 पैसे हिस्सा व सर्वे न 74 आरजी 3.71 हे आर यापैकी धुरा पूर्व पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील हिस्सा 1.86 हे आर हिस्सा पूर्ण
पक्ष न 2 - १) श्रीमती निर्मला मनोहरराव उईके 2)श्री हेमंत मनोहरराव उईके ३) श्रीमती सरीता केशव गोडगाम ४)श्रीमती ममिता नंदकिशोर पारसे 5)श्रीमती रुपाली अंबादासजी मरसकोल्हे यांच्या हिस्श्यावर खालील प्रमाणे शेत जमीन देण्यात आली मौजा बरडपवनी सर्वे न 74 आरजी 3.71 हे आर यापैकी धुरा पूर्व पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील हिस्सा 0.63 हे आर हिस्सा पूर्ण
पक्ष न ३ - १)श्री दिलीप दयाराम उईके 2) श्री दीपक दयाराम उईके यांच्या हिस्श्यावर खालील प्रमाणे शेत जमीन देण्यात आली
मौजा बरडपवनी सर्वे न 10 आराजी 0.70 हे आर यापैकी धुरा पूर्व पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील हिस्सा 0.35 हे आर तसेच या शेतामधील विहिरीचा 50 पैसे हिस्सा व सर्वे न 74 आरजी 3.71 हे आर यापैकी धुरा पूर्व पश्चिम विभागणी करून उत्तर दक्षिण माधोमधील हिस्सा 1.22 हे आर हिस्सा पूर्ण