सातबारा Watch

← तारा

Ferfar #1194 · तारा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
गौरव गांगाधर तल्‍हार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था मर्या. अंबाडा (सायवाडा) लिहून घेणार : लक्ष्मण गुलाबराव सोनोने यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : सेवा सस अंबाडा कडून कर्ज रू 25..000/ दि 1/6/09 - 269 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.