सातबारा Watch

← तारा

Ferfar #1196 · तारा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
63/4
Talathi
गौरव गांगाधर तल्‍हार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था मर्या. थडीपवनी लिहून घेणार : शिवहरी नत्थुजी उमरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 63/4 तपशिल : जि म स बॅक थ्रडीपवनी 4.95.000/ दि 11/12/08 - 235 स न 42,63/1, 63/3,63/4 गहान - 256 सेवास स अंबाडा कडून कर्ज रू 26.000/ दि 11/05/09 - 256 सेवास स अंबाडा कडून कर्ज रू 50.000/ दि 26/09/16 - 1044 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.